¡Sorpréndeme!

मी पुन्हा येईल बोलून काही होणार नाही : हसन मुश्रीफ | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

ऑक्सिजन, रेमडेसिवीर याबद्दल केंद्र सरकारमध्ये अत्यंत नाराजी आहे. त्यांचे वाटप, त्यांची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही, असे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​